Ad Code

Responsive Advertisement

रयत शिक्षण संस्था, सातारा विविध अनुदानित, विनाअनुदानित यांच्यासाठी पूर्णपणे तात्पुरत्या आधारावर सहाय्यक प्राध्यापकाच्या विविध पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत

 रयत शिक्षण संस्था, सातारा



समक्ष मुलाखती (Walk-in-Interview)

( शैक्षणिक वर्ष २०२३-२४ )

शिवाजी विद्यापीठ संलग्नित संस्थेच्या विविध महाविद्यलयात चालू

वर्षाकरिता स्थानिक निवड समिती मार्फत केवळ तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्वावर शिक्षक पदे भरवायची आहेत.

विविध अनुदानित, विनाअनुदानित यांच्यासाठी पूर्णपणे तात्पुरत्या आधारावर सहाय्यक प्राध्यापकाच्या विविध पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

मुलाखतीची तारीख ३० आणि ३१ मे २०२३

अधिकृत वेबसाईट http://www.rayatshikshan.edu

ऑनलाईन अर्ज  तसेच  तपशीलवार माहितीसाठी कृपया रयत शिक्षण संस्थेच्या वेबसाइटला भेट द्या: https://teaching.rayatrecruitment.com

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर  वेबसाइट: www.unishivaji.ac.in

ऑनलाईन अर्ज लिंक https://teaching.rayatrecruitment.com/ या बेवसाईटला भेट द्या.

भरतीची जाहिरात - https://drive.google.com/file/d/1HxBXICsGLbQjZ688FXE9jsSgcWtJeJ6O/view?usp=sharing  

या लिंकला अवश्य भेट द्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या